Diwali marathi quotes

Sundar Dipavali Messages In Marathi

नवा गंध, नवा सुगंध, Diwali aali Diwali aali anandi rahanyachi vel aali. Here are some of the best Diwali messages in Marathi. You can send it to your friends and family. In Maharashtra Ganesh Chaturthi and Diwali are most celebrated festivals. You can see people are making sweets and sharing with each other.  They not only sharing sweets but also love and happiness.

Marathi quotes are mostly used in Maharashtra and we can’t ignore it because they are really loveable. We can’t ignore people who are sad and trying to seek happiness.

This is your chance to bright the life of everyone without adding any hate in it. Spreading Happiness During Diwali never fails.

Diwali wishes in Marathi

Diwali messages Marathi 4

हा नवा सण हा नवा प्रकाश,
नव्या दिवशी आहे हे नवे आकाश.
नवी चाहूल सोबत नवी अशा,
आनंद आणि प्रेमाने भरू दे सर्व दिशा.

नवा गंध, नवा सुगंध,
नव्या रांगोळीची नवी आरास.
स्वप्नातले रंग नवे,
आकाशातले असंख्य दिवे.
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लष्मीच्या पावलांनी घर सुख समृद्धि ने भरु दे.

दिन दिन दिवाली, गाय म्हशी ओवाळी.
इड़ा पीड़ा जाऊदे, बाली चे राज्य येऊ दे.

Diwali messages Marathi 3

घ्या सोबत प्रकाश दिव्याचा सोनेरी,
मोहक सुगंध हा उटण्याचा.
करा निश्चय बहरून जगण्याचा,
निम्मित घेऊन दिवाळी सणाचा.

आयुष्याच्या अंगणात रंग यावा सोनेरी,
आनंदाचे क्षण उधळून यावे दारी,
प्रेमाच्या सुगंधात आली नवी दिवाळी.

झाले वसंत ऋतूचे आगमन,
कोकिळा गातो सुंदर गाणी.
दिवाळीच्या अश्या शुभ दिनी,
आनंद सुख समृद्धी नांदो तुमच्या जीवनी.

Diwali messages Marathi 2

पहिला दिवा लागेल दारी,
सुखाचा किरण येईल घरी.
पूर्ण होवोत तुमच्या सर्व इच्छा,
तुम्हा सर्वांना दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा.

उटण्याचा मोहक सुगंध घेऊन,
आली आज पहिली पहाट.
पणतीच्या दिव्या प्रकाशाने,
उजळेल आयुष्यात आनंदाची वाट.

Diwali messages Marathi

आले परत नवीन वर्ष,
आली जगण्याची नवीन आशा.
तुमच्या प्रयत्नांना मिळेल नवीन दिशा,
सोबत माज़्या कडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.

दिव्याच्या प्रकाशाने,
सर्व अंधार दूर होवो.
ईश्वर चरणी एकच प्रार्थना,
तुमच्या सर्व इच्छा मान्य होवो.

अंगणात पडला प्रकाश पणतीचा,
दाराला द्या मान फुलांच्या तोरणांनाच,
आमच्या कडून तुम्हा सर्वांना शुभेच्छा दिवाळी सणाच्या.

Diwali messages Marathi 1

हसत हसत दीप लावा,
नव्या आनंदाला जीव लावा,
दुःख आपले सारे विसरून,
इतरांना मिठी मारा.

लाखो दिव्याने उजळतील दिशा,
सोबत नवी उम्मीद आणि नवी आशा,
तुम्हाला हि दिवाळी भरभराटीची जाओ,
हीच आमची सदिच्छा.

ह्या फटाक्यात तुमचे सारे दुःख जळून जाओ,
सुख आणि समृद्धीचे आकाश दारी यावो.

Share this messages to your friends to show them you really care for it. Sending Diwali messages are good and sharing in bolibhasha is very very good.

If you want then yo can find more Diwali messages here in other languages. Here are also Diwali wishes in English and Hindi language.

Also read: Happy Diwali Quotes In Hindi | Diwali Messages 2020

Also read: Best Diwali Wishes In Hindi | Share Diwali Messages And Joy

Also read: Happy Diwali Wishes And Messages In English

Posted in Quotes Status Memes and tagged .

Leave a Reply

Your email address will not be published.